मराठी  |   English

७८८७८८२०२६

vanarti.info@gmail.com

1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था

(वनार्टी)

(महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था )
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

वनार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती

प्रशिक्षणाचे स्वरूप : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण हे दिल्ली व महाराष्ट्र येथील नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 

  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण 
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१3,०००/- विद्यावेतन 
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१८,०००/- 
  4. दिल्ली येथील विद्यार्थ्यांकरिता प्रवास भत्ता एकवेळ रु. १०,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच  विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  3. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  4. वयाची अट : २१ ते ३३ वर्षे , दिव्यांगाकरिता : ३५ वर्षे 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड  
  2. जात प्रमाणपत्र 
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती: 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  2. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते. 
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेतील पूर्व, मुख्य व व्यक्तिमत्व चाचणीचे ११ महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 
  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण 
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/- 
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  3. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  4. वयाची अट : १९ ते ४१ वर्षे , दिव्यांगाकरिता : ४३ वर्षे 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड  
  2. जात प्रमाणपत्र 
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती: 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  2. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते. 
    • प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या MBA-CAT, CET परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 
  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण 
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/- 
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  3. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  4. वयोमर्यादा नाही. 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड  
  2. जात प्रमाणपत्र 
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती: 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  2. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
    • प्रशिक्षणाचे स्वरूप : भारतीय सैन्य दल, केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या मिलिटरी भरती परीक्षेचे ६ महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 
  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण 
  2. विद्यावेतन: दरमाह ७५% हजेरी असल्यास रु.१०,०००/- 
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु.१२,०००/-
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  3. उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  4. वयोमर्यादा : १७ ते १९ वर्षे.
  5. किमान उंची १५७ से.मी. (पुरुषांकरिता), १५२ से.मी. (महिलांकरिता), 
  6. छाती (फक्त पुरुषांकरिता): किमान ७७ से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर ८२ से.मी. 
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड  
  2. जात प्रमाणपत्र 
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  • प्रशिक्षणासाठी निवड पद्धती: 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  2. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.

प्रशिक्षणाचे स्वरूप रेल्वे मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 

  • मोफत प्रशिक्षण 
  • विद्यावेतन: दरमाह 75% हजेरी असल्यास रु.6,000/- 
  • आकस्मिक निधी: एकवेळ रु. 10,000/- 

पात्रता निकष: 

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  1. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  1. ओळखपत्र आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे

प्रशिक्षणासाठी निवड पद्धती 

  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन ‘वनार्टी’ च्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  1. प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षाघेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते. 

प्रशिक्षणाचे स्वरूप : महाराष्ट्र पोलीस दल व केंद्रीय पोलीस सेवा यांचेमार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस भरती परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 

  •  लाभाचे स्वरूप : 
  • मोफत प्रशिक्षण 
  • विद्यावेतनः दरमाह 75% हजेरी असल्यास 10,000/-  
  • आकस्मिक निधी : एकवेळ रु. 12,000/- 

 

 पात्रता निकष : 

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-अ (VJ-A) , भटक्या जमाती – ब, क, ड (NT-B, NT-C, NT-D) प्रवर्गातील असावा. 
  • उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
  • उमेदवाराने 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 
  • वयाची अट: 18 ते 33 वर्षे. 
  • किमान उंची 157 से.मी. (पुरुषांकरिता), 152 से.मी. (महीलांकरिता) 
  •  छाती (फक्त पुरुषांकरिता) : किमान 77 से.मी. व दीर्घश्वास घेतल्यावर 82 से.मी. 

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 

  • ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड 
  • जात प्रमाणपत्र 
  • वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र 
  • आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 

 

प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीः 

  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  • प्राप्त अर्जाची छाननी करून, विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते. 

प्रशिक्षणाचे स्वरूप बँक-PO, एल.आय.सी .- AAO  मार्फत घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षण हे नामांकित  संस्थांमध्ये देण्यात येते. 

  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यावेतन: दरमाह 75% हजेरी असल्यास रु.6,000/-
  3. आकस्मिक निधी: एकवेळ रु. 10,000/-

पात्रता निकष: 

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 
  1. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  1. ओळखपत्र आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे

प्रशिक्षणासाठी निवड पद्धती 

  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन ‘वनार्टी’च्या संकेत-स्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात  येतात. 
  1. विद्यार्थ्यांची निवड परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मेरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते. 
  • प्रशिक्षणाचे स्वरूप : विविध शैक्षणिक संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या Staff Selection Commission Combined Graduate Level (SSC-CGL) परीक्षेचे 6 महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 
  •  लाभाचे स्वरूप : 
  1. मोफत प्रशिक्षण 
  2. विद्यावेतन: दरमाह 75% हजेरी असल्यास रु. 10,000/- 
  3. आकस्मिक निधी : एकवेळ रु. 12,000/- 
  •  पात्रता निकष : 
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-अ (VJ-A) , भटक्या जमाती – ब, क, ड (NT-B, NT-C, NT-D) प्रवर्गातील असावा. 
  2. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा. 
  3. उमेदवाराने पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. 
  •  अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : 
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड 
  2. जात प्रमाणपत्र 
  3. वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे 
  •  प्रशिक्षणासाठी निवड पद्धतीः 
  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 
  2. प्राप्त अर्जाची छाननी करून, विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची मिरीट व प्रवर्ग निहाय आरक्षणानुसार अंतिम निवड करण्यात येते.
    • प्रशिक्षणाचे स्वरूप : अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश मिळण्यासाठी १८ महिने JEE/NEET/MHT-CET चे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येते.
  • लाभाचे स्वरूप :
  1. मोफत प्रशिक्षण
  2. विद्यार्थ्यांना मोफत Tablet
  3. प्रतिदिवस ६ जीबी इंटरनेट सेवा
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने १० वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान ७०% टक्के गुण असावेत तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना किमान ६०% टक्के गुण असावेत.
  3. विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे

प्रशिक्षणासाठी निवड पद्धती:

  • प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनार्टीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात.

प्राप्त अर्जांची छाननी करून १०वी  ला प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे व  संवर्गनिहाय तसेच समांतर आरक्षणानुसार उमेदवारांची निवड करण्यात येते

    • प्रशिक्षणाचे स्वरूप : राष्ट्रीय कौशल्य विकास कॉर्पोरेशनने (NSDC) निश्चित केलेल्या निकषानुसार सेक्टर स्कील कौन्सिल, शासकीय प्रशिक्षण संस्था तसेच खाजगी प्रशिक्षण संस्था यांचे मार्फत विविध तांत्रिक तसेच सेवा क्षेत्रातील २ ते १२ महिन्यापर्यंतचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येते.
    • लाभाचे स्वरूप :
    • मोफत प्रशिक्षण
    • निवासी प्रशिक्षण असल्यास निवास व भोजनाची मोफत व्यवस्था.
    • प्रशिक्षणानंतर खाजगी कंपन्या तसेच आस्थापनांमध्ये रोजगाराची संधी.
  • पात्रता निकष :
  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील नॉन क्रिमी लेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराला ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे अश्या अभ्यासक्रमांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  1. ओळखपत्र – आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
अ क्रयोजनेचे नावअर्थसहाय्य रक्कमपात्रता निकष
१UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीपरीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.२५,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा.
२UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.५०,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
३UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.२५,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC वनसेवा व्यक्तिमत्व चाचणीकरिता पात्र असावा.
४UPSC वनसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.५०,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC वनसेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
५MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.10000/- एकवेळउमेदवार हा MPSC राज्यसेवा व्यक्तिमत्व चाचणी करिता पात्र असावा.
६MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
७MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षाअर्थसहाय्यरु.१०,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुख्य परीक्षेकरिता पात्र असावा.
८MPSC महाराष्ट्र दुय्यम सेवा मुलाखत अर्थसहाय्यरु.५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC दुय्यम सेवा मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.
१५MPSC मुलाखत परीक्षा अर्थसहाय्यरु.१५,०००/- एकवेळउमेदवार हा MPSC मुलाखत परीक्षेकरिता पात्र असावा.
१७UPSC CAPF मुलाखत परीक्षा अर्थसहाय्यरु.२५,०००/- एकवेळउमेदवार हा UPSC CAPF मुलाखतपरीक्षेकरिता पात्र असावा.