1200px-Emblem_of_India.svg-603x1024
Logo

VASANTRAO NAIK RESEARCH & TRAINING INSTITUTE

(VANARTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)
CIN: U84120MH2026NPL466492

Punyashlok_300_Logo

रेल्वे परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण

प्रशिक्षणाचे स्वरूप रेल्वे मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे 6 

महिने प्रशिक्षण हे नामांकित संस्थांमध्ये देण्यात येते. 

  1. मोफत प्रशिक्षण 
  1. विद्यावेतन: दरमाह 75% हजेरी असल्यास रु.6,000/- 
  1. आकस्मिक निधी: एकवेळ रु. 10,000/- 

पात्रता निकष: 

  1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी तसेच विमुक्त जाती

व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा. 

  1. उमेदवार हा नॉन क्रिमीलेअर गटातील असावा.
  2. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 

  1. ओळखपत्र आधारकार्ड/मतदान कार्ड
  2. जात प्रमाणपत्र
  3. वैध नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र
  4. आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे

 

प्रशिक्षणासाठी निवड पद्धती 

  1. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन ‘वनार्टी’ च्या संकेत-

स्थळावर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. 

  1. प्राप्त अर्जाची छाननी करून उमेदवारांची निवड परीक्षा

घेण्यात येऊन अंतिम निवड करण्यात येते.